mazya balachya ahara badal

Submitted by पूनम पाटिल on 12 August, 2012 - 01:12

hello friends...mazya balal madhe gastro zalela...ti 8 mahinya chi ahe...tya veles pasun te kahich khat nahiye....dr ni tila keli,bhat varan,varan chapati,boiled potato denya sathi sangital ahe pan te kahich khat nahi tond ghatta mitun ghete...te fakat salt+sugar+water ghete.....tila khau ghalanyasathi me kay karu....3 diwas madhe tiche weight 350gm ni kami zal ahe ai dr kas hi karun khau ghala mahnat ahet...me kay karu plz help me......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तुमच्या बाळाला लवकरच बरे वाटू दे. काळजी करू नका. +१

"बाळाच्या आहारा" बद्दल तुम्हाला इथे योग्य ती माहीती मिळू शकेल

एक मैत्रीण....

[इथे तुम्ही जरूर सल्ला/सल्ले विचारा, अनुभवी सदस्य योग्य ते मार्गदर्शन करतीलही....पण इथले मार्गदर्शन हेच अंतिम समजू नका. लहान मुलाच्या वाढीच्या बाबतीत तुम्ही योग्य त्या डॉक्टरांशी सल्लामसलत करणे खूप गरजेचे असते.]

किरण यानी व्यक्त केलेल्या शुभेच्छेला पाठिंबा....तुमची कन्या नक्कीच खाऊपिऊ लागेल, आणि बागडूही लागेल बाहुलीसारखी. तसे पाहिले तर मुलीपेक्षा मुलगा [८ महिन्याचे बाळ म्हणजे नक्कीच 'अन्न म्हणजे काय अन् केव्हा ते लागते' याची समज असलेले असते] अन्नाविषयी अप्रिती दाखवितो....पण मुलगी तोंड घट्ट करून बसते असे तुम्ही लिहिले आहे म्हणजे तिच्या जिभेला या अगोदर कधी 'गरम चटका' बसल्याची घटना घडली आहे का चुकूनमाकून ? त्या शक्यतेचा विचार करा, तसे असेल तर त्या अनुषंगाने ती बाब बालरोग त़ज्ज्ञ याना सांगणे गरजेचे आहे, मग ते योग्य ट्रीटमेन्टद्वारे मुलीमधील खाण्याबाबतची 'ती' भीती दूर करू शकतील. [हा अनुभव माझ्या भाच्याच्या बाबतीत आम्ही घेतला होता, आणि त्यामुळे 'चटका' लक्षात आहे.]

@ विजयराव....अतिशय चांगली अशी ती लिंक इथे दिल्याबद्दल आभारी आहे. मीही आता ताजाताजा आजोबा झालो असल्याने त्या अनुषंगाने नातीची देखभाल करणे माझ्यासाठी खूप संतोषजनक होईल.

अशोक पाटील

कंपुटर वर लहान मुलांची सिडी मिळते ते बघत खायला घाला, २ ३ तासानंतर परत आसेच करा तिला कशात तरी गुन्तवा खिडकीत बसुन रांगत रांगत असे खेळ्वत भरवा , पातळ पदार्थ द्या आधी पेज वगैरे

tila sagal khau ghalaych try karun zal...pan te kahich ghet nahi....sarkhi radat asate khau ghaltana....bhatachi pej pan nahiye ghet te