सलामी!!!

Submitted by इंद्रधनुष्य on 11 August, 2012 - 01:31

प्रचि १

प्रचि १५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा सुंदर फोटो.......
तो शेवटचा फोटो कसा काढलाय ?

इथे गोविंदांच्या सुरक्षिततेकरता काही खास काळजी घेतल्याचे बघून बरे वाटले... पण अपघात होतंच आहेत त्याचं काय ???

चौथा भारी आलाय - खालच्या दादा लोकांवर पूर्ण भरवसा ठेऊन तो गोविंदा कसला निवांत आहे! आणि त्याचा तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी लागणारी एकाग्रता त्या दादाच्या देहबोलीत ठासून भरली आहे. आणि हे सगळे फोटोत मस्त पकडले आहे.

धन्यवाद सगळ्यांचे Happy

शेवटचा फोटो कसा काढलाय ? >> Picasa मधिल Pencil Sketchचा पर्याय वापरलेला आहे.

सदाकांत ढवण मधील का रे?? >> होय.

पण अपघात होतंच आहेत त्याचं काय ??? >> त्या साठी आयोजकांनी आणि गोविंदा पथकांनी जास्तीत जास्त ३० फुटाची मर्यादा स्विकारली पाहिजे. सहा थर लाऊन खाली उतरायला ३ मिनिटं पुरतात... म्हणजे प्रत्येक थराला ३० सेकंद.. या प्रमाणे पुढिल प्रत्येक थराला ३० सेकंद जास्त लागल्याने तळाच्या थराची दमछाक होते आणि परिणाम थर खाली कोसळून दुखापत होते.

छान