'बेफिकिर' या 'मायबोलीतील' शेवटची गझल

Submitted by बेफ़िकीर on 31 July, 2012 - 12:57

येथील गझल मी स्वसंपादीत केलेली आहे. लेखन डिलीट करण्याची सोय कशी आहे हे लक्षात आले नाही.

Group content visibility: 
Private - accessible only to group members

बेफिकीर??? खरेच का????? काय हे!कौतुक आणि टीका या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात या द्वैतात्मक जगात,त्याच्या पलिकडे कवीने जायचे असते. निदान तुम्ही तरी हे सांगायला लावू नये.
ताटी उघडा ! शुभेच्छा.<<<<<<

अनावश्यक आणि फुकटचे सल्ले देऊ नयेत अशी नम्र विनंती

मी चुकीचे वागता .... ते सांगशी ना तू मला
का चुकीचा वागशी मग ...तू तुझा निर्णय बदल!!>>>>सहमत

Pages