दुर्मिळ भक्तिगीते,व्हिडीओ,चित्रे

Submitted by dattatreya on 18 September, 2008 - 05:03

0001.jpgमित्रहो! सर्वांना माझा नमस्कार! मी माझी एक साईट तयार केली आहे, त्या वर मी अनेक भक्ति गितांच्या,देवतांच्या सुंदर चित्रांच्या लिन्क्स ठेवलेल्या आहेत,तसेच काहि धार्मिक व्हिडिओ, श्री राम रक्षा,विष्णु सहस्त्रनाम,भगवदगिता,श्रीराम आरती इ.श्रवनिय ऑडिओ,व्हिडिओ च्या लिन्क्स ठेवलेल्या आहेत.तरी मला वाटते कि आपन एकदा भेट जरुर द्यावि,साईट आवडली तर नक्की कळवा,साईट नाही आवडली तर शिव्या तरी घालाल???????????????
तर ही ती साईट!
http://dattatray.110mb.com/

गुलमोहर: 

छान आहे.. पण वेब साइटच्या लिन्क जवळ त्याची माहिती पण हवी... नुसत्या नाववरून काही समजत नाही..

अरे वा, उपक्रम चांगला आहे. क्लिप्स अजून ऐकल्या / पाहिल्या नाहीत पण दोन सूचना करू का ?

१) वेब साईटच्या पानांचे रंग थोडे सोबर वापरता आले तर पहा -- धार्मिक साईट म्हणजे डोळ्यांनाही शांतता वाटली पाहिजे

२) हि वेब साईट माझ्या वैकुंठवासी वडिलांना अर्पण करीत आहे!
ह्या वाक्यात 'हि' दीर्घ हवी -- ('ही')