हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by उदयन. on 17 July, 2012 - 07:30

pottermore.com
.
. इथे असणार्‍यांसाठी हा धागा... इथे येउन खेळात अडलेले शंका वगैरे दुर करा मित्र बनवा..एकमेकांना मदत करा..या उद्देशाने हा धागा उघडतोय...
आपापली युझरनेम्स इथे द्यावी म्हणजे आपल्याला अ‍ॅड करण्यात सोप्पे जाईल
.
.
चार घराणी आहेत.
१) Gryffindor ... २) Ravenclaw ३) Hufflepuff ४) Slytherin
.
माझ्या माहीतीची काही आयडी: -
.
....आयडी..........................................युझर नेम.......................................घराणे..............................
.
१) उदयन...........................................MoonBlood24605..........................Gryffindor...
.
२) चिमुरी..........................................MahoganyAuror26753...................Ravenclaw
.
३) चैत्रगंधा........................................FlameKey11270.............................Hufflepuff
.
४) रुणझुण........................................SparksRain10102..........................HUFFLEPUFF
.
5) भरत मयेकर..................................HollyIce31578................................Gryffindor

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा आयडी HollyFeather14242
आतापर्यंत फक्त प्रवासच सुरू आहे. आज अगदी न हलता खेळून सगळ्यांबरोबर येइन .:D
आणि आता ते थोपुच्या गेम सारखे का याला मदत मागा रे नि त्याला मागा... नको मला नाही आवडत असले गेम. प्लीज पुढे गेलेल्यांनी सांगा. Uhoh

पुस्तकाचाच गेम आहे ना आहे .........यात सुध्दा पुस्तक वाचुनच खेळायचे असते ...वाचल्यावर आनंद पण मिळतो ..:हाहा:

मी MahoganyAuror26753 (Ravenclaw).

पहिलं पुस्तक संपलं.. जास्त अभ्यास न करता फक्त वस्तु कलेक्ट करुन पॉईंट्स मिळवले. पोशन बनवायला जमलच नाही Sad

मी BludgerWizard12350
घराणे पाहिले नाही..
वर चुकुन आईच्या आयडी मधुन लिहिले..

मी ProphecyLight18058. हाऊस Ravenclaw. WAND Core : Phoenix Feather Happy

चिमुरी मी लिहीतच होते तेव्हढ्यात आला तुझा प्रश्न! Happy चैत्रगंधा तुला पण अ‍ॅड केले होते. आता बाकीच्यांना करते.
बायदवे मला पोशन जमले. हिट नीट मॅनेज करायला जमत नव्हती. जमली पण. Happy

मी AshCastle27559. हाऊसः ग्रिफिंडोर. बस्के, मलापण अ‍ॅड कर. Happy

ज्यांना लपवलेल्या वस्तू मिळत नाहीत त्यांच्यासाठी
http://notanotherhufflepuff.tumblr.com/post/9702283819/item-locations
http://potterhints.tumblr.com/
सॉर्टिंग झाल्यावर कॉमन रूममध्ये मला हॉग्वर्ट्स अ हिस्टरि हे पुस्तक दिसलं अणि मी ते उचललं. या वरच्या यादीत ते पुस्तक दिसत नाही आहे.

हॅटस्टॉलबद्दल वाचलं का? हर्मायनी रॅव्हनक्लॉमध्ये गेली असती; तर नेव्हिलला हफलपफमध्ये जायचं होतं.

भरत तिथे सरळ सरळ लोकेशन्स दिल्यात.. मजा जाईल अश्याने.. तसही लोकेशन्स जास्त अवघड नाहियेत.. माउस फिरवला की कलेक्ट हा ऑप्शन म्हणुन लगेच दिसतो.. मी मधे मधे जास्तीची माहिती जी मिळते ती वाचलेलीच नाहिये, वस्तु शोधायच्या नादात Wink

उदयन, माबोकरांची हॉगवर्ट्समधील नामाभिधाने वर टाकत जाणार का?

अरे वा! माप्र!!

नवीन फ्रेंण्डसना अ‍ॅडलंय आत्ताच.
मृदुला, मला वाटलं ह प मध्ये येशील. रॅवेनक्लॉचं पारडं जड आहे की..मृ, बस्के, चिमुरी
चिमुरी, ४० हाऊस पॉइंटस.....मज्जाय ब्वॉ !
बस्के, माझं पोशन शेवटच्या क्षणाला करपलं Sad आज पुन्हा बघते.

मी पहिलं पुस्तक परत पहिल्यापासुन वाचायला घेतलं.. आता प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहे Wink

रॅवेनक्लॉचं पारडं जड आहे की..मृ, बस्के, चिमुरी>>> Lol कितिही झालं तरी ग्रिफिन्डॉर ची सर कोणालाच येणार नाही... Sad

कितिही झालं तरी ग्रिफिन्डॉर ची सर कोणालाच येणार नाही... मान्य Sad
हे म्हणजे आता "पदरी पडलं अन् पवित्र झालं" अशी स्वतःचीच समजूत घातल्यासारखं Proud

मी SilverFirebolt5571 .
अजून sorting पर्यन्त नाही पोचलो . पहिल्या पुस्तकाच्या शेवटी होते का ?

मला ५ व्या chapter च्या पुढे जाता येत नाही आहे . Lock sign दाखवत आहे .काही वेगळ कराव लागेल का ?

आईशप्पथ!! नवा बाफ??? सही!!

माझा आयडी : MarauderDream27525 Core : Phoenix Feather House : Gryffindor Happy

बरं हा वरचा आयडी माझा आणि माझ्या लेकीचा मिळून आहे. Happy

माझी BLACK WALNUT WITH DRAGON CORE, TWELVE AND A HALF INCHES, UNYIELDING.
लक्षण slytherin ला जाण्याची आहेत Happy

Pages