हो तोच बाबा असणार. गोलमटोल आई सडसडीत आहे. आणि लेकरं अगदीच वर्षाच्या अंतराची वाटतायत. मस्त कल्पना आहे.
१) बाबा बायको व मुलांना कुठेतरी सांभाळून नेतायत, बहुतेक लालबागच्या राजाला !
२) आई व बाबा मिळून मुलांना बागेत नेतायत.
३) आई व बाबा प्रत्येकी दोन मुलांचा हात धरून रस्ता क्रॉस करतायत.
४) आई व बाबांचे भांडण झालेय आणि मुले त्या दोघांमधला bridge बनलेयत.
Submitted by अश्विनी के on 18 September, 2008 - 00:28
मस्त
मस्त आयडिया!
वेगळ्या
वेगळ्या रंगाचा डाव म्हणजे 'बाबा' आहे का?
मस्त
चारी च्या
चारी च्या चारी मुलं आईवरच गेलीयेत
****************************
Minds are like Parachutes, they only function when open
हो तोच
हो तोच बाबा असणार. गोलमटोल आई सडसडीत आहे. आणि लेकरं अगदीच वर्षाच्या अंतराची वाटतायत. मस्त कल्पना आहे.
१) बाबा बायको व मुलांना कुठेतरी सांभाळून नेतायत, बहुतेक लालबागच्या राजाला !
२) आई व बाबा मिळून मुलांना बागेत नेतायत.
३) आई व बाबा प्रत्येकी दोन मुलांचा हात धरून रस्ता क्रॉस करतायत.
४) आई व बाबांचे भांडण झालेय आणि मुले त्या दोघांमधला bridge बनलेयत.
पण बाबा
पण बाबा वेगळ्या रंगाचाच का?
मुलं आईवर
मुलं आईवर गेलीयत
सर्वानाच
सर्वानाच धन्स.
अश्विनि , काय सु- निरीक्षण आहे.
अगदी बरोबर,
तो पांढर्या रंगाचा डाव म्हणजे 'बाबा'.
नितिन, मला 'काळे बाबा' मिळाले नाही ना बाजारात, म्हणून मी 'पांढरे बाबाच' आणले.
शेवटी म्हणतात ना, मात्रुमुखी पुत्र सुखी.... म्हणुन सारी पोट्टी आईच्या वळणावर गेली आहेत.
पोर आकाराने बापावर आणि रुपाने आईसारखी आहेत.
पुत्रंच का
पुत्रंच का सगळे? पुत्री नाही?
त्यातल्या
त्यातल्यात्यात पांढरट मुल आहे ती मुलगी आहे (बाबांचा रंग घेतला आहे).
आयला,
आयला, ग्रेटच कल्पना आहे, वर्षा.
सस्नेह...
विशाल.
माझ्याकडे
माझ्याकडे ही अशीच फॅमिली आहे पण तरीही जरा वेगळी.
वर्षा,
वर्षा, सुरेख कल्पना!!
सायो, तुझ्या फॅमिली मेंबर्सचे क्लोज-अप्स टाक नं. चेहर्यावरचे डीटेल्स येऊ देत फोटो मधे.
पन्ना,
पन्ना, चेहरे नीट येतील की नाही शंका आहे पण तरी बघते प्रयत्न करुन.
सायो खूपच
सायो
खूपच मस्त आहे सेट. जपानी souvenir का?
नाही,
नाही, थायलंडहून आणलाय.