हिंदी पुस्तकं online मिळ्ण्याबाबत माहीती हवी आहे

Submitted by चिन्नु on 5 July, 2012 - 11:02

कुणाला खात्रीलायक site माहीत आहे का?
Bay Area मध्ये असाल तर तुमच्याकडं हिंदी/तेलुगु मॅगझीन्स/पुस्तकं असतील तर returnable/non returnable Proud basis वर मिळतील का?
आगाऊ धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्नु.. आमच्याकडे हिन्दी पुस्तकांचा खजिनाच म्हण.. आहे..
तुला दोन,तीन साईट्स देत आहे.. या मोठ्या पब्लिशिंग कंपनीज आहेत..
परदेशातही पाठवतात...
१) pustak.org

2) Rajpalpublishing.com

3) landmarkonthenet.com
या साईट्स वर जाऊन बघ.. सेफ आहेत ऑनलाईन पेमेंट करायला..

http://www.apnihindi.com/
हि लिंक चेक कर, सर्वकाही फुकटात Proud
कधीतरी देवकी नंदन खत्री यांचे 'चंद्रकांता' वाचायचे आहे