दो-याने विणलेली शबनम

Submitted by अवल on 14 June, 2012 - 03:51

स्वेटर विणतो तसे दो-याने आधी शबनम विणली. मग त्यावर क्रोशाने कलाकुसर केली .
1339659267795.jpg1339659319795.jpg1339659361183.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ज्युट नाही, दो-याने विणली आहे ही शबनम. स्वेटर विणतो तशी. अन भरतकाम नाही ते. तेही विणलय, फक्त क्रोशाने >>>>

हायला.... लई भारी. एकदम झकास. आता नीट चश्मा लाउन पाहिल्या वर दिसली वीण....

खरच बाई तुला भरपुर उरक आहे गं. मानलं तुला......

खुपच छान झाली आहे शबनम.त्यावरील भरतकामाने सुंदरता अधिक वाढली आहे.दोर्‍याने शबनम विणायला खूप चिकाटी हवी.तेव्हाच ती लौकर पूर्ण होते.