आठवणींची पिंपळपानं ....

Submitted by mi_varsha_rutu on 14 September, 2008 - 10:34

हा कोणत्या camera ने काढलेला photo नाहीये.
माझ्या जुन्या office च्या अंगणात सापडलेल्या पिंपळाच्या पानाचं Texture मला खुप भावल.
मग मी त्याला HP officejet मध्ये direct scan करून टाकलं.
तेव्हाच्या जमान्यात Mobile camera म्हणजे चैनच ना.
मग आपला scanner जिंदाबाद !! Happy
pimpalpaan.jpg

गुलमोहर: