एक गानमुद्रा

Submitted by अवल on 12 June, 2012 - 06:43

मा. राजेन्द्र कंदलगावकर

_MG_1479 copy.jpg

गुलमोहर: 

छान.

केव्हढे वेगळे दिसायला लागलेत... पुण्यात नुकतेच आले होते तेव्हा घरी आले होते... त्या चेहर्‍यात आणि ह्यात किती फरक पडलाय..

आरती, स्पष्ट मत देतो आहे कृपया गैरसमज नसावा.
मला नाही वाटत की एक गानमुद्रा पकडण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात.
प्रचि कडे बघुन "अहो तिकडे बसा" असे काही से भाव चेहर्‍यावर दिसत आहेत. यात गायकाचा अपमान करण्याचा हेतु नाही. फक्त प्रचि मधे गानमुद्रा जाणवत नाही एव्ह्डेच सांगायचे आहे.
माझे काही चुकले असल्यास क्षमस्वः

हे कंदलगावकर किराणा घराण्याचे ना ? मला आठवतंय - १९७८-८०च्या सुमारास आ. गरवारेमधे यांचे गाणे ऐकले होते - फार सुरेख गातात......

शागं मान्य Happy त्यांचे अजुन काही फोटो फेबुवर टाकलेत. त्यातला एखादा आवडला तर बघा Happy प्रांजळ प्रतिसादाबद्दल मनापअुम धन्यवाद.