हा सागरी किनारा ...ओला सुगंध वारा ....

Submitted by kamlesh Galande on 22 May, 2012 - 04:58

हा सागरी किनारा ...
ओला सुगंध वारा ....
हा सागरी किनारा ...
ओला सुगंध वारा ....

ओल्या मातीत आहे ..
हा रेशमी निवारा !!!!
हा रेशमी निवारा !!!!

हा सागरी किनारा ...
ओला सुगंध वारा ....
हा सागरी किनारा ...
ओला सुगंध वारा

ओल्या मिठीत येतो ...
अंगावरी शहारा ....!!!!
अंगावरी शहारा ....!!!!

NEW1.jpg

गुलमोहर: 

हे सगळ इतक हिरव हिरवं का दिसतय?
>>
मला तोच प्रश्न पडला होता पण वाटलं माझ्या स्क्रिनचा प्रॉब्लेम आहे की काय

आधी हिरवं होतं का हे चित्रं?? कृष्ण्-धवल आवडलं.

ओल्या मातीत येतो ... >>
"ओल्या मिठीत येतो" असं आहे ना मूळ गाण्यात?

गामा, त्या चपला त्या दोघांच्या नाहीयेत, दोन कॅमेरामन्सच्या आहेत, एक कृष्णधवल आणि हरित कॅमेरा

=======

अवांतर - चित्र अतिशय काव्यमय आहे, पण एक शंका मनात आली, हा फोटो स्वतःच काढलेला आहे ना ? मग त्या जोडप्याला सांगून काढला की कसे?

हा फोटो स्वतःच काढलेला आहे ना ? हो मी स्वतच काढला .. . वेळणेश्वर किनारा येथे .
जोडप्याला सांगितला असत तर मार खाला असता ना Happy
नीबू : धन्यवाद ..बदल केला

हे दोघे आमच्या सोसायटीतले आहेत, त्या स्त्रीचे नांव प्रांजली आणि तो तिचा सख्खा भाऊ आहे श्रीनिवास चतुर्वेदी

ती प्रांजली जरा मॉडर्नच आहे, स्लीव्हलेस टॉपबिप घालून समुद्रकाठी बसते

हे दोघे आमच्या सोसायटीतले आहेत, त्या स्त्रीचे नांव प्रांजली आणि तो तिचा सख्खा भाऊ आहे श्रीनिवास चतुर्वेदी<<<
Proud

हे दोघे आमच्या सोसायटीतले आहेत, त्या स्त्रीचे नांव प्रांजली आणि तो तिचा सख्खा भाऊ आहे श्रीनिवास चतुर्वेदी>>>> लैच घरोबा हाय वाट्ट तुमचा, पाठमोरा/मोरी पण बरोब्बर ओळखत ते Wink Rofl

<<हे दोघे आमच्या सोसायटीतले आहेत, त्या स्त्रीचे नांव प्रांजली आणि तो तिचा सख्खा भाऊ आहे श्रीनिवास चतुर्वेदी

ती प्रांजली जरा मॉडर्नच आहे, स्लीव्हलेस टॉपबिप घालून समुद्रकाठी बसते>>>

बेफि. तुमचा कसला दांडगा अभ्यास आहे हो!

Wink Wink