आवळे - जावळे

Submitted by विशाल कुलकर्णी on 15 May, 2012 - 00:24

मागे जुळ्या राजकन्यांचे फोटो काढल्यामुळे आमच्यावर रुसून बसलेल्या या आवळ्या-जावळया भावांची कळी काल अचानक कशामुळे तरी खुलली आणि तो मौका साधून मी त्यांना कॅमेर्‍यात अडकवून टाकले.

विशाल..

गुलमोहर: 

मस्त !

म्हातार्‍या माणसाचे पाय घराला लागणं म्हणजे आशिर्वादासारखं असते आज्जे >>>>>>आरं, मग येऊन, घेऊन जा की म्हातारीला, तुझ्या घरला. खूप आशीर्वाद देईन तुला. Wink