cheese tomato starter

Submitted by नम्रता निकम on 27 April, 2012 - 18:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सलाड / चेरी टोमॅटो, mascarpone cheese , वेलची पूड ( ऐच्छिक) , चॉकलेट पावडर .

क्रमवार पाककृती: 

टोमॅटो आधी वरून थोडे कापून आतला गर काढून घेणे.
टोमॅटो फ्रीज मध्ये १० मीन ठेवणे .
तोवर mascarpone cheese मध्ये १ चमचा दूध घालून चांगले फेटून घेणे.
त्यात आवडीनुसार साखर , वेलची पूड घालून मिंसळून घेणे.
टोमॅटो मध्ये वरील मिश्रण भाराने वरून चॉकलेट पावडर टाकणे.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users