फ्क्त तुझ्यासठि.....

Submitted by Neha Akshay on 9 September, 2008 - 01:48

किति कठिण आहे , तुला लिहिन आणि तेहि तुझ्या भाषेत........
कसलेहि पुर्वग्रह मनात न बालगता तुझा नितल निर्मल आवाज येतो...., नवजात अभ्रका सारखा.....,हाताच्या मुठि आवन एक लबाड बालक हसते आपाल्याकडे पाहुन ...........तसाच त्या बालकाच्या नजरेसारखा तुझा स्वर आणि तशिच तुझि भाषा...भुतकालावर अलगद पाय ठेवुन चालनारि........

मला इतके निर्मल होता येइल?

नुसता तुझा हात असतो मझ्या हातात आणि बन्द काचेच्या डारा पलिकडे दोघान्च्या भविष्याचे झिनगलेले रस्ते.....

तुझ्या खान्द्यावर डोके ठेवुन मि चालते तर अख्खि सायनकाळ मला विचारते, काय करणार तु या पाकोळ्यान च.
एक झरा स्फुरतो माझ्यातुन आणि आयुष्य पुन्हा पुन्हा अडखळ्ते,दडते तुझ्या केसान मागे.
जणु तुझा चेहरा माझ्या आयुष्याला हळुच सामिल झालाय..........

गुलमोहर: