सासुबाईंच्या ६०व्या वाढ्दिवसाला केलेला चिरोट्यांचा गुलदस्ता, वेलदोड्यांची माळ आणि साखरफुटाण्यांचा हार

Submitted by मुग्धटली on 23 April, 2012 - 14:05
गुलमोहर: 

चिरोट्यांचा गुलदस्ता
Chirote.jpg

वेलदोड्यांची माळ
Velchi maal.jpgVelchi maal1.jpg

साखरफुटाण्यांचा हार
Phutane.jpgPhutane1.jpg

सुंदर

दिनेश, लोडाचे चिरोटे म्हणजे काय?

सुंदर कल्पना! मग काय, सासुबाई एकदम खुष झाल्या असतील>>>>> हो झाल्या ना.... Happy