माझं लाडकं कोकण.-भाग : ३ गोवा.

Submitted by शोभा१ on 14 April, 2012 - 04:42

http://www.maayboli.com/node/34144
http://www.maayboli.com/node/34209

सोमवारी, दिनांक २.०४.१२ ला सकाळी नाश्ता करून गोव्याची वाट धरली. सावंतवाडी मागे गेली . आणि आमच्या गाडीच्या पोटात कावळे ओरडू लागले. खूप पायपिट करूनही उपयोग शून्य. बर्‍याच पेट्रोल पंपांच्या बाहेर रस्त्यावर खूप लांब पर्यंत रांगाच्या रांगा लागल्या होत्या. बर्‍याच शोधाशोधीनंतर आमच्या गाडीच जेवण झालं. आणि आम्ही निर्धास्त झालो. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे आमचा प्रवास फारच हलता होता. Happy
१. हाच तो रस्ता.

२. आभाळही भरून येत होते.

३.

एका हॉटेलात थंड, गरम घेऊन पुढे निघालो. प्रथम पणजीला गेलो. एका नातेवाईकाना भेटलो. तिथेच जेवण करून, कुणी निद्रेची, तर कुणी नेटची भेट घेतली. Wink (मी माझ्या मैत्रिणींची व काकांची भेट घेतली. :फिदी:)
संध्याकाळी ५ वाजता फिरायला बाहेर पडलो. प्रथम मंगेशीच दर्शन घेतल.
४.मंगेशीच मंदीर.

५.दिपमाळ.

६.सुर्यास्त.

७.आमचे विमान Wink

८.श्री. शांता दुर्गा मंदिराचे प्रवेशद्वार.

९. श्री. शांता दुर्गा मंदीर.

१०.दिपमाळ.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.श्री विजया दुर्गा देवी मंदिराचे प्रवेशद्वार.

१७.श्री विजया दुर्गा देवी मंदिर.

१८. १८.श्री. विजया दुर्गा माता.

१९.दिपमाळ.

२०.मंदिर.

२१. तुळशी वृंदावन.

२२.मंदिर.

२३.सूर्योदय.

२४.

२५.थोडासा चालण्याचा व्यायाम.

२६.सीता अशोक.

२७.

२८.आंबे.

२९.संकेश्वरी.

३०.गुलाब.

३१.कलिंगडाचा वेल.

३२.या फुलांच नाव काय?

३३.

३४. याचा रंग निराळाच आहे. साधारण केशरी रंग.

३५.

३६.या सिता अशोकाच्या शेंगा का?

३७.वारूळ, वारूळ, मुंग्यांचे वारूळ.

३८.सरडा.

३९.हा पक्षी कोणता?

४०.ह्याच घर, इथे वर जी तिकोणी कौल आहेत ना त्यात आहे.

४१.अन्नाची सोय.

४२.पिल्लांना शिकवायच असेल तर आपणही फिरलं पाहिजे. Happy

४३.सर्कस.

४४.

४५.

४६.

४७.हा विडिओ पण पहा.

४८.कमळं. (पण भूंगा दिसला नाही. Wink

४९.

५०.

५१.

५२. बेळगाव मार्गे जायच ठरलं. आनि हा निर्णय मात्र फार महागात पडला. रस्त्यावर इतके खड्डे होते,(खरतर खड्ड्यात रस्ता होता) की मला पुण्याचीच आठवण झाली. एक-दोन फूट सुद्धा रस्ता चांगला नव्हता.
त्याची एक झलक.

अखेर भूक लागली. एक हॉटेल बघून जेऊन घेतल. आणि परत तश्याच रस्त्यावरून प्रवास सुरू झाला. मग निसर्गाचे फोटो काढण्याच्या अनेक प्रयत्नातून काही फोटो बरे आले.
५३.ह्या बेळ्गावच्या म्हशी. Proud

५४.

५५.

५६.

५७ आणि अचानक पावसाला सुरूवात झाली.

५८.

५९.

६०.या रस्त्यावर खूप मोठी मोठी वारूळे होती. पण चालत्या गाडीतून काढलेले फोटो कसे चांगले यावेत.(तसेही नाहीच येत. :अओ:)

६१.आम्ही एका दिवसात ३ राज्यातून फिरलो. (गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र.)
सिग्नल.

६२. सातार्‍यात गारांचा पाऊस मिळाला.

६३.

६४.

६५.ढगाआड लपलेला सूर्य.

६६.

६७.

६८.ओम नमः शिवाय.

६९.हे आहे पवनचक्कीच एक पातं.

७०.हे अजून एक. Happy अशी किती तरी पाती आम्ही पाहिली.

७१. सूर्यास्त.

७२.

७३.

७४.

७५.आणि त्याच वेळी आकाशात दिसलेला............चंद्र.

समाप्त.

गुलमोहर: 

शोभा, सगळे भाग एक से एक झालेत.... फोटो पण खुपच भारी आलेत.
तु आंम्हाला घर बसल्या ईतक्या ठिकाणची मस्त सफर घडवुन आणलीस, त्याबद्दल तुला किती धन्स
देऊ ????
लई च भारी... Happy

शोभा, छान आहेत फोटो.
तूम्ही महालसा आणि नागेश्वर देवळे नाही बघितलीत का ? वाटेवरच तर आहेत. शिवाय बालाजीचे
देऊळ पण छान आहे. पुढच्यावेळी सवडीने जा.

छान सहल घडवली आम्हालाही ! धन्यवाद.
प्रचि क्र. ६३,६५,६६ खास भावले.
मांजरांची प्रशिक्षित गँग बरोबर घेऊन गेला होतात कीं ही स्थानिक टॅलंट हुडकत गेलात ? छान पोझीस दिल्यात त्यानी !

प्रज्ञा, दिनेशदा, दादाश्री, भाऊ धन्यवाद.
तूम्ही महालसा आणि नागेश्वर देवळे नाही बघितलीत का ? वाटेवरच तर आहेत. शिवाय बालाजीचे
देऊळ पण छान आहे. पुढच्यावेळी सवडीने जा.>>>>>..दिनेशदा, या वेळी वडीलांना, त्यांच्या भावंडाना भेटवून आणणे, हे मुख्य उद्दीष्ट होते. (पण माझ्या मनात मात्र, गोव्याला जाऊन, दादांच्या हस्ते देवीची, (कुलस्वामिनीची)पूजा करायची होती. आणि देवीने ती ईच्छा पुर्ण केली.) आणि वेळ फारच कमी होता. Happy

मांजरांची प्रशिक्षित गँग बरोबर घेऊन गेला होतात कीं ही स्थानिक टॅलंट हुडकत गेलात ? छान पोझीस दिल्यात त्यानी !>>>>>>>भाऊ मी मांजरांपासून ५ फूट लांबच असते. त्यामुळे बरोबर घेऊन फिरणे शक्यच नव्हते. Proud ही तिथली स्थायीक आहेत. झाडावर चढली होती म्हणून फोटो काढला व शुटींग केले. Happy