मोमो

Submitted by दिनेश. on 9 April, 2012 - 04:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष्क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

य्म्मी!!! मला खुप आवडतात मोमोज Happy

मैदा वापरुन एक दोनदा ट्राय केलेत पण आता कणिक वापरून करुन बघणार Happy

झंपी, कणीक घट्ट भिजवून अगदी पातळ पुर्‍या लाटल्याने त्यात पाण्याचा अंश फारसा रहात नाही, आणि अजिबात बुळबुळीत लागत नाहीत.

------

बाकी, वर सगळे म्हणताहेत तसा बाजारात आताच मिळायला लागला असावा. मी फक्त
वरळीच्या मॉलमधे खाल्ल्याचे आठवतेय.

ह्या पदार्थाबद्दल न्यु यॉर्क टाईम्स मध्ये लेख वाचला होता. टिबेट मध्ये बीफ खिमा वापरुन केला जातो.
फोटो भारी आहे. Happy

Dinesh Da, lekachi farmaeesh aahe veg momo chi - tyane net var he tumhi kelele momo pahile !!!!
udya karnaar aahe - sutti cha sadupyog - wish me best of luck !!
I hope that he asks for momo AGAIN after testing what i will make tomo...

देवकी... त्या वर्गातल्या सगळ्याच भाज्यांना ( कोबी, फ्लॉवर, अलकोल, मूळा, मोहरी ) एक प्रकारचा वास येतोच ( गंधकामूळे ) इथे वापरलेल्या इतर भाज्यांमूळे तो थोडाफार कमी होतो. त्या सॉसमूळेही कमी जाणवतो.

Dinesh Da, momo kele mo ghari ani lekala faar awadale Happy
(tyala kahi khau awadane hee faar durmil goshta aahe)
mi saaranamadhe ready-made shezwan chutani (D-mart madhe milali ) ghatali. ekdum hit taste..
khup khup aabhar.....

Pages