अंगप्रदर्शनाचा अतिरेक: हेतू आणि मानसिकता!

Submitted by मी काय म्हणतो on 30 March, 2012 - 02:32

प्रतिसाद कर्त्यांनी/वाचकांनी लेखाचा विपर्यास करून लेखाचा प्रामाणिक हेतू दुर्लक्षीत केल्याने मी लेख मागे घेत आहे.
संपादकांना विनंती: लेखाचा धागा काढून टाकावा.
- मी काय म्हणतो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बरोबर....... Happy
मी तत्वतः मान्य आहे
..
.
मुळातच कपडे हाच वादाचा मुद्दा आहे...जर कपडेच नसते तर सर्वांना समानता आली असती... ड्रेस, साडी, पँट शर्ट, कोट इत्यादी भेदभाव करणारे कपड्यांचे प्रकार आलेच नसते..... समाजात विषमता हे कपडेच पसरवतात...
.
Lol
.

वस्त्रं परिधान करणे हा अविश्वासाचा परमोच्च बिंदू असून मानवी संस्कृतीचा -हास झाल्याचे लक्षण आहे असं. प. पू. ...... ........ यांनी म्हटलेलं आहे.

नको त्या भावना चाळवल्या जातात" हे मुलींना माहिती नसते असे शक्य वाटत नाही.

शब्द जपून वापरत चला..

बोल्ड केलेल्या शब्दांच्या ठिकाणी हव्या त्या असा बदल हवा

विवेचन सचित्र असते तर तूलनात्मक अभ्यास करणे सोपे गेले असते..

हम्म. आपण म्हणता त्यात तथ्य असल्याचे सकृतदर्शनी ध्यानी येत आहे.

भावना "नको त्या" आहेत हे तुम्ही कसे ठरवता? भावना कुठल्याही वाईट नव्हेत. त्या कुठल्या वेळी, कुठल्या ठिकाणी, व कुठल्या संदर्भात चाळवल्या जातात त्यावरुन त्या चांगल्या किंवा वाईट आहेत ते ठरते.

...जर कपडेच नसते तर सर्वांना समानता आली असती... ड्रेस, साडी, पँट शर्ट, कोट इत्यादी भेदभाव करणारे कपड्यांचे प्रकार आलेच नसते..... समाजात विषमता हे कपडेच पसरवतात>>>
तुम्ही फिरत जा मग कपडे न घालता Lol

कारण सामाजीक परीवर्तन आनायचे म्हणाल्यावर सुरुवात स्वतः पासुन करावी लागते

जाता जाता..

या निमित्ताने एका ज्वलंत प्रश्णाकडे लक्श वेधुन घेत आहे.

हल्ली शर्ट, टी शर्ट, जीन्स इ. पुरूषांचे कपडे स्त्रिया बिनदिक्कत घालतात. परंतु पुरूष मात्र असे काही करीत नाहीत. हा पुरूषांचा हक्कभंग नव्हे काय ?

विषयांतराबद्दल क्शमस्व