पालनाघर हवे आहे

Submitted by रुचिरा खान्विलकर on 24 March, 2012 - 08:20

mala mazya mulisathi changale palnaghar ahe
ti 7 month chi ahe
me thane,shree nagar yethe rahate.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्री हाउस मधे पण डे केअर असते >> प्रिती माझ्या माहिती प्रमाणे ट्री हाऊस मधे १.५ वर्षापासुनची मुले असतात.
७ महिन्याच्या बाळासाठी तुम्हाला जरा जवळचे आणि खात्रीशीर असेच पाळणाघर बघावे लागेल.