शेफर्ड्स पाय - शाकाहारी

Submitted by दिनेश. on 19 March, 2012 - 13:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
प्रयोग, प्रयोग... यश मिळेपर्यंत..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान पाककॄती.
नेहमी खिमा वापरुन केलेलाच 'पाय' खाल्लाय. आता हा शाकाहारी पाय पण करुन बघणार.

छ्यॅ

तुम्ही लोक काही सुधारणार नाही

भारताबाहेर जाऊन छान छान पदार्थ करणार

आणि आलेच भारतात तर इथली मजा बघणार

कसलं दिसतंय राव ते

मी बर्‍याचदा करते शाकाहारी शेफर्डस् पाय. त्याचा तुकडा काढून घेता येत नाही, खरंय, पण मला तसाच आवडतो Happy त्यात पनीर पण खूप छान लागतो. आता पुढच्या वेळेला तुमची पद्धत वापरून करणार. मस्त दिसतोय.

वाह.. कसल मस्त दिसतय ते...
ह्म्म. करुन बघेन आणि चाम्गल झाल तर सांगेनही.. Happy

सुपर्ब! करून बघायला हवीच. हे बेक केलं तरी चालेल ना?

चीजकेक फॅक्टरीत मी एकदा अप्रतिम शेफर्ड्स पाय खाल्ला होता. पण नंतर त्यांनी मेन्यु बदलला आणि पुन्हा काही मिळाला नाही. देशातही कधी कुठे दिसला नाही हा पाय.

माहितीचा स्त्रोत फारच छान आहे, दिनेशदा. Happy

कि त्याचा तूकडा नीट कापून डिशमधे
घेता येत नाही. तर निव्वळ असा तूकडा घेता यावा, म्हणून केलेला हा प्रयोग. >> छान......

२-३फोटो लाळगाळु....

फोटो अतिशय सुंदर आले आहेत. तुम्ही त्या उकडलेल्या फरसबीची क्रुती सांगाल का? सिझलर्स बरोबर देतात ते. माझ्या लेकीला अतिशय आवडतात.

हा प्रकार करून बघितला पाहिजे....
फोटो तर एक्दम सह्ही आलेत. आणि चुकायचे म्हटले तरी चुकता येणार नाही इतकी अचुक रेसिपी दिल्यावर (अर्थात मी कसलीही गडबड,चुका करू शकत असल्याने माझा काही भरवसा देत नाही!!) काम आणखीनच सोप्पे.

विरंगुळात नवीन पाककृती का दिसतेय ? मलाही कळत नाही.
फक्त गोलाकारासाठीच डबा वापरायचा आहे. वेगळा आकार हवा असेल तर त्या आकाराचे भांडे / बोल वापरु शकाल.
इथे आमच्याकडे बटाटे अनेक प्रकारचे आणि सुंदर चवीचे मिळतात. फ्राईज, चिप्स वगैरे या लोकांचा
नियमित आहार आहे. इथल्या थंड हवामानात त्याचे भरपुर पिक तर येतेच शिवाय याच हवामानात,
तो तब्येतीला मानवतो देखील. इथे बटाट्यांना आवर्जून आयरिश पोटॅटो म्हणतात.

काय सुन्दर रेसिपि आहे. मी आजच करुन पाहनार आहे. पण मला प्रश्न अस आहे - दिश मधे हे गोल थापल्यवर तव्यावर टाकायचे कसे?

खाली मोठा नॅपकीन अंथरायचा. त्यावर डबा ठेवायचा, मग त्यावर तवा उलट ठेवायचा. आता नॅपकिनची टोके तव्यावर आणायची आणि सगळे घट्ट पकडून तव्यासकट उलटे करायचे. म्हणजे पाय, तव्यावर राहिल आणि डबा उलटा होईल. मग डबा हळून काढायचा ( फॉईलमूळे सहज निघतो ) दूसर्‍या बाजूने भाजण्यासाठी पण दुसरा तवा
वापरून असेच करायचे. जरा सराव केला, तर सहज जमते.

Pages