ओळखा पाहू...........कसले शेत आहे हे ??

Submitted by भालचन्द्र on 17 March, 2012 - 10:51

अकोल्यापासून सुमारे १० किलोमिटरवर असलेल्रे हे खूप सुंदर शेत !!!

P1040197.JPGP1040203.JPGIMG_4122.jpgP1040207.JPG

गुलमोहर: 

भालचंद्र, छान आहेत फोटो. मी प्रथमच पाहातेय कांद्याची फुले.
दिनेशदा, तुम्हाला कोणता विषय अवघड वाटतो ते सांगा ना, म्हणजे आम्हाला त्या विषयाचा अभ्यास करून तुम्हाला प्रश्न विचारायला बरं ! Wink

येस्स .... कांद्याची फुलं. Happy काही रोपं फुलं येईपर्यंत बियाणांकरता मुद्दामहून वाढवतात. नाहीतर बरीचशी रोपं आपण कांद्याची पात या स्वरूपात गट्टं करून टाकतो. रोप वाळेपर्यंत थांबलं की खाली कांदे तयार होतात.

दिनेशदा, तुम्हाला कोणता विषय अवघड वाटतो ते सांगा ना, म्हणजे आम्हाला त्या विषयाचा अभ्यास करून तुम्हाला प्रश्न विचारायला बरं ! >>>>>>>>>>+++.अनुमोदन