|| श्री ||
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मागच्या आठवड्यात श्री अष्टविनायक मधील तीन गणपती (श्री क्षेत्र पाली, महड आणि मोरगाव), श्री क्षेत्र देहु - आळंदी, श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर, श्री बालाजी मंदिर, केतकावले गाव, श्री एकमुखी दत्त मंदिर, नारायणपुर, श्री अष्टविनायक मंदिर श्री क्षेत्र मोरगाव, व आमचे कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी चा खंडोबा येथे जाऊन येण्याचे योग आले.
माझे हे अनुभव, माझ्या सर्व मायबोलीकर मित्र मैत्रिणिंसाठी प्रकाशचित्र स्वरुपात share करत आहे.
अष्टविनायक श्री क्षेत्र पाली येथे असलेले डोंगर
अष्टविनायक श्री क्षेत्र पाली येथील मंदिर आवारात असलेले वाटिका
अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिर, पाली
अष्टविनायक श्री वरद विनायक मंदिर, महड
श्री विठोबा रखुमाई मंदिर महाद्वार, श्री क्षेत्र देहु
श्री क्षेत्र आळंदी, इंद्रायणी प्रवेशद्वार
इंद्रायणी काठी देवाची आळंदी
श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, आळंदी
भोसरी येथे सुर्यास्त
श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतीर्लिंग प्रवेशद्वार
श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतीर्लिंग मंदिर
श्री बालाजी मंदिर, केतकावले गाव
श्री बालाजी मंदिर, केतकावले. मंदिर आवारात असलेले फुल
श्री एकमुखी दत्त मंदिर, नारायणपुर
श्री अष्टविनायक गणपती मंदिर मोरगाव
श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी.
यळकोट यळकोट जय मल्हार
श्री खंडोबा मंदिर, जेजुरी
धन्यवाद.
संजीव बुलबुले
छान प्रचि. यात्रेचा अनुभव पण
छान प्रचि. यात्रेचा अनुभव पण लिहायला हवा होता.
धन्यवाद दिनेशदा. यात्रेचा
धन्यवाद दिनेशदा.
यात्रेचा अनुभव पण लिहायला हवा होता.<<< लिहायचं होतं, पण राहुन गेलं
मस्त प्रचि
मस्त प्रचि
छान प्रचि!
छान प्रचि!
मस्त रे
मस्त रे
सावकाश पाहतो सगळे, बरे झाले
सावकाश पाहतो सगळे, बरे झाले एकत्र दिलेत ते
धन्यवाद म्हमईकर
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो
फोटो झकास....
फोटो झकास....
__/\__ तुझ्यामुळे घरबसल्या
__/\__
तुझ्यामुळे घरबसल्या दर्शन झाले... धन्स...
पहिल्या फोटो मधला डोंगर हा
पहिल्या फोटो मधला डोंगर हा 'सरसगङ' आहे.
जिप्सी, लाजो, मंदार,
जिप्सी, लाजो, मंदार, बेफिकीरजी, कंसराज, सुनील, मार्को आणि शाश्वति : सर्वांचे आभार