म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १४ (मंजूडी)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 20:58
MMGG.jpg

मायबोली आयडी - मंजूडी
पाल्याचे नाव - नीरजा
वय - ५ वर्षे ११ महिने
गोष्टीचे नाव- राजा शहाणा झाला


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद Happy

काल रात्री तुमच्या सर्वांच्या शाबासक्या नीरजेला वाचून दाखवल्या तेव्हा मला तिने विचारलं, 'आई, मला कधी येणार हे सगळंच्या सगळं वाचायला?' Happy
मराठी भाषा दिवसाचं सार्थक झालं Happy

एम्बी, हो गं. ही गोष्ट ज्योत्स्ना प्रकाशनाच्या माधुरी पुरंदरे लिखित 'राजा शहाणा झाला' या पुस्तकातली आहे. माधुरीताईंचे आभार मानावे तेवढे थोडेच! ही गोष्ट वाचल्यावर आम्ही न रडता सकाळी आणि रात्री दात घासायला लागलो Happy

चिमणीचा संवाद कसला गोड म्हटलाय.
कुर्र्र्र भारीच हं. शाब्बास नीरजा. गोष्टं पण भारीयेही.

एम्बी, आमच्याकडे या गोष्टीच्या 'मोडीफाईड वर्जन' ने आंगठा चोखणे थांबवले होते आणि अट्टू आणि त्याचे डुक्कर तर मधे मधे अजुनही आठवण करुन द्यावे लागतात.

फारच गोड. Happy समोर बसून ऐकल्यासारखं वाटलं.

नीरजाचं इतकं एकगठ्ठा बोलणं आज प्रथम ऐकलं.

Pages