श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 18:11

ganesh_big-01.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया... !!!!!!!!!!!!!

गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया! Happy
मूर्ती आणि सजावट सुंदर आहे.

अरे वा! गजानना, श्री गणराया आधी वंदू तुज मोरया!

तूच सुखकर्ता .. तूच दु:खहर्ता..अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे..चरणी ठेवितो माथा ||

गणपती बाप्पा मोरया | मंगलमुर्ती मोरया || Happy

गणपतीबाप्पा मोरया | मंगलमुर्ती मोरया ||

गणपती बाप्पा....... मोरया
मन्गलमूर्ति........... मोरया
सुन्दर मूर्ति, मस्त सजावट! Happy
अगदी अखिल मायबोली गणेशोत्सव मण्डळाच्या "माण्डवात" श्रीं समोर आरती घेवुन उभारल्यागत वाट्टय! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!

वा ! सुंदर मूर्ती आणि अप्रतिम सजावट !! मोरया !!!

  ***
  ...s a Moebius signature. This is a Moebius signature. Th...

  गणपती बाप्पा मोरया !!!!!

  मोरया म्हणा मोरया!
  गणापती बप्पा मोरया!

  कसली सुंदर आहे मुर्ती, सजावट. खरोखर गणपती बसवली आहे असे वाटते.
  ----------------------------------------------------------------
  ~मिनोती.

  हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

  ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
  । मंगलमुर्ती मोरया ।

  ओमकाररुपाय गजाननाय
  सत्यस्वरुपाय ऋतंभराय।
  वाचाचतुष्काय परात्पराय
  सर्वादिबीजाय नमोऽक्षराय॥

  वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
  निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

  गणेशमूर्ती अगदी प्रसन्न आहे.

  एकदंताय विग्महे वक्रतूंडाय धिमही
  तन्नोदंतित प्रचोदयात ||
  एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणं
  रुदं च वरदैर्हस्ते बिभ्राणम मूषकध्वजम ||

  वाह !! गणेश मुर्ती बघून प्रसन्न वाटतय !!

  गणपती बाप्पा मोरया...................
  मंगलमुर्ती मोरया...............

  मोरया रे बाप्पा मोरया रे....
  गणपती बाप्पा मोरया....

  गणपती बप्पा मोर्या ||

  मंगल मुर्ति मोर्या ||

  उंदिर मामा की जय ||

  गणपती बप्पा मोरया...! मंगलमुर्ती मोरया...!

  सजावट सुंदर झाली आहे.

  एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुश-धारिणम्‌ ।
  रदं च वरदं हस्तैर बिभ्राणं मूषक-ध्वजम्‌ ।।
  रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्त-वाससम्‌ ।
  रक्त-गंधानु-लिप्तांगम्‌ रक्तपुष्पैः सुपूजितम्‌ ।।

  खुपच सुंदर सजावट आणी प्रसन्न मुर्ती,
  मायबोली चे गणपती मंदिर सुरेख आहे हो !!
  गणपती बाप्पा मोरया!!!
  मंगलमुर्ती मोरया!!

  गणपती बाप्पा मोरया...!!!!
  - अनिलभाई

  आले रे गणपती आज दारी रे
  बाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मना भारी रे....
  अतिशय देखणी मूर्ती अन सजावट!

  अरे या, या. नमस्कार बाप्पा, नमस्कार. पाया पडतो.
  आता आल्यासारख गरीबाघरी धा दिस र्‍हावा. गरीबाघरचं चटणी भाकरी खाऊन आशिर्वाद देऊन जावा.
  अन कष्ट केल्याचं थोडं उजवं दान पदरात टाका, एवडी अपेक्षा. बाकी तुमाला बरूबर वाटंल तेच करा..
  बोला मंडळी,
  गणपती बाप्पा, मोरया..!!!

  गणपती बाप्पा मोरया!!
  मंगलमुर्ती मोरया!!!

  सुंदर सजावट!!! खुपच प्रसन्न वाटले!!

  गणपती बाप्पा मोरया!
  सुंदर आहे मुर्ती आणि सजावट.

  गंपती बाप्पा मोर्या ......!

  परागकण

  बाप्पा मोरया !
  काय सुरेख मूर्ती आणि सजावट आहे Happy

  वा! प्रसन्न वाटले एकदम... गणपती बाप्पा मोरया!

  सर्व संयोजकांचे अभिनंदन!

  गणपती बाप्पा मोरया!!!
  आरास आणि गणपती बाप्पा दोन्ही सुंदर.

  गणपती बाप्पा मोरया !!!!

  मूर्ती आणि आरास दोन्ही खूपच सुंदर.

  गणपती बाप्पा मोरया!! मंगलमुर्ती मोरया!!

  Pages