म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ९(इंद्रधनुष्य)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 01:19
MMGG.jpg

मायबोली आयडी - इंद्रधनुष्य
पाल्याचे नाव - श्रीशैल
वय - ४ वर्ष
गोष्टीचे नाव- मैत्रीची गंमत


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुई तै, शेण, काठी, विंचू! बापरे!!! बरेच जण जातात की वाघाचा बदला घ्यायला आणि वाघ बाथरुममध्ये पण जातो....वा वा! Lol

छान सांगितलीस रे कथा श्रीशैल. शाब्बास. Happy

सुंदर. आज बसुन सगळ्या बालकलाकारांच्या गोष्टी ऐकल्या. इतक्या छान आहेत सगळ्या गोष्टी..

(पालकांचेही कौतुक, रेकॉर्ड करताना किती पेशन्स ठेवावा लागला असेल त्यांना, कलाकारांचे मुड्स सांभाळताना Happy )

अतिशय गोड आवाजात व टोनमध्ये गोष्ट सांगितलेली आहे Lol

१.३३ या सेकंदाची मजा ऐका (मागून कावळेही दाद देतायत गोष्टीला)

अभिनंदन इंद्र

श्रीशैल - मस्त गोष्ट आणि मस्त कथन

Happy

गोडगोड सांगितली आहे गोष्ट.... जबरी आहे हा बदला! वाघाचे कपडे.... Lol चाव चाव चावतो.... पलून जातो Lol

शाब्बास श्रीशैल! मस्त आहे हां तू सांगितलेली गोष्ट!

अफलातून गोष्ट आहे! सुईला शेण भेटतेपासून वाघ 'पलून' जातो पर्यंत सगळंच एकदम भारी!! Happy
किती नाजूक आवाज आहे श्रीशैलचा!

Pages