म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ११ (लोला)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 01:14

MMGG.jpg

चित्रसंच ३

मायबोली आयडी - लोला
पाल्याचे नाव - राहूल
वय - ८ वर्षे
गोष्टीचे नाव- फिलच्या साहसकथा- सोनेरी सायकल.

Rahul_Story_MBD_PIC_3.pdf (932 KB)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्लिश कोडे काय मस्त आहे. मुळ कथा पण छान लिहिलिये.

आम्ही १ गोष्ट रेकॉर्ड करे पर्यंत अर्धमेले झालो. ईथे तर भाषांतर करुन परत ते लिहुन घेतले. ____/\____

खूप आवडली गोष्ट. Happy अभिनंदन राहुलचे अन त्याच्या आईचे सुध्दा. Happy मराठी अक्षरही सुंदर आहे, सराव नसतानाही चांगले लिहीले आहे. Happy

बापरे लोला, कमाल आहे तुझी आणि राहुल ची.
मराठी अक्षरओळख नसतांना इतक सुंदर अक्षर, ग्रेट!!
शाब्बास तुम्हा दोघांना ही!!
राहुल ला वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!! जिओ

लोला आणि राहुल्.दोघाचेही अभिनंदन. हे असं बघून लिहिणे (अक्षरं माहित नसताना) किती कठिण आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. Happy मी सध्या कानडीचे तेच करतेय. तरी इतक्या चिमुरड्याला हे जमले म्हणजे कमाल आहे.

राहुल, वाढसिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वा! गोष्ट छानच आहे.... राहुलचं कौतुक!! शाब्बास राहुल आणि वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा! Happy

मस्त गोष्ट! Happy
इंग्रजी कोडं भारी आहे. Lol

देवनागरीत अजिबात अक्षरओळख नसतांना इतकं व्यवस्थित लिहिल्याबद्दल राहुलचं आणि त्याला तेवढं मोटिव्हेट केल्याबद्दल त्याच्या आईचं कौतुक. Happy

नाही जमला. Happy
का जमणार नाही तेही समजावून सांगावे लागले.

नंदिनी, तुला मदत हवी का? Wink

सर्वांना धन्यवाद.

>>लालू मराठीमधे अनुवाद जमला नाहि वाटते कोड्याचा तुला >> तिने रोझेटा स्टोन ऑर्डर करायचं मनावर घेतलं नाही Wink

रागावलेल्या गोष्टींना शांत करण्याचे तंत्र , english कोडे खासच ! Happy
मस्त जमलीय गोष्ट !! अशाच छान छान गोष्टी लिहित रहा !!

वॉव.. लोला केव्हढी मेहनत घेतली आहे राहुलने! गोष्टही आवडली, अक्षरही आवडले! आणि Belated Happy Birthday Rahul !

लेखकाने प्रतिक्रिया वाचल्या. सर्वांना धन्यवाद दिले आहेत. बर्‍याच लोकांना कोडे आवडल्याचे कळल्यावर असे सांगितले की ते स्वतः तयार केले असेलच असे नाही, कुठेतरी वाचलेले गोष्टीत वापरलेले असू शकते. कोणी इम्पॉर्टन्ट लोकांनी गोष्ट वाचली का असे त्याने विचारले. मी म्हटलं म्हणजे कोण? तर 'पब्लिशर्स' वगैरे म्हणे. कारण या 'फिलच्या साहसकथा' अजून येणार आहेत. ही गोष्ट इथे पब्लिश करायला माझ्याकडून ऑलरेडी पैसे घेतले आहेत.

प्रिंटवरून देवनागरीत लिहिली ? ग्रेट!
रागावलेल्या गोष्टींना शांत करण्याचे तंत्र काय आहे ते सांगणार का? फार फार गरज आहे अशा तंत्राची Happy

Pages