माझे चित्रकलेचे प्रयोग

Submitted by कंसराज on 20 February, 2012 - 11:33

मी काढलेली दोन चित्र येथे देत आहे. आवडल्यास जरुर कळवा

१.

Houston Zoo Jan 8-1.JPG

२.

Houston Zoo Jan 8-1-3.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhaan aahet donhee chitre.
pahilya chitra madhil puppy jaast aavadalaa

मामी, सुलेखा, limbutimbu, माधव, वर्षा_म, स_सा, shrushti14@gmail.com, धनुडी, बागेश्री, जागू , ईनमीन तीन, चिमुरी , अवल , नन्ना, मी_आर्या, पुरंदरे शशांक, नीलू , दक्षिणा , माधुरी१०१, शमा, विशाल कुलकर्णी, aabasaheb

प्रतिसादा बद्दल धन्यवाद

(( .....पहिल्या चित्रातला तो छोटा पपी जास्त आवडला. आई बाहेर गेली आहे, तेव्हा मोठा दादा आणि दु:खी चेहर्‍याने आईची वाट बघणारा छोटा भाऊ असे दिसताहेत ते दोघं.
माऊ एकुणच मस्त, पण डोळे सह्हीच ! फर पण छान जमली आहे.))+१००

अप्रतिम..!

शेडिन्ग मस्तच आहे...

पहिल्या चित्रातला छोटा सहिच आलाय.
पण मोठ्याचे डोळे मात्र जरा हलल्या सारखे वाटत आहेत..
मान्जरिचे डोळे मस्त, शेडिन्ग मधे जरा डार्क लाइट खेळ हवा होता अजुन छान झाल असत.

Pages