साहित्यः plywood चा piece,acrylic colors,fevicol,denta-plast powder,M-Seal (adhesive), hot liquid (used for murals)..
plywood वर design ची outline trace करुन cut करून घेतले.नन्तर त्या piece वर आतिल design trace केले. dentaplast+fevicol+water ह्य मिश्रणाने design मधले background केले (texture साठी कन्गवा वापरला) . मग mseal चे shapes करून fevicol ने चिकटवले. ते वाळल्यावर . acrylic colors वापरुन paint केले.शेवटी hot liquid लावले.
एकदम सही!
एकदम सही!
वाSSव मस्तच!
वाSSव मस्तच!
मस्त !
मस्त !
मस्त, मस्त !
मस्त, मस्त !
मस्त
मस्त
खुप छान !
खुप छान !
मस्तय एक्दम!
मस्तय एक्दम!
छान आहे. पण ऐम सील फ्रेम
छान आहे. पण ऐम सील फ्रेम म्हणजे नक्की काय?
सह्हीच!
सह्हीच!
अगदी भारी!
अगदी भारी!
खासच!!!
खासच!!!
खुपच छान..
खुपच छान..
छान नेमक कस केलय? साहित्य?
छान
नेमक कस केलय? साहित्य? कृती?
मस्तच जमलिये फ्रेम. कशी केलीस
मस्तच जमलिये फ्रेम. कशी केलीस ते ही लिहीलस तर वाचायला आवडेल खूप.
सहीच. मस्तच जमलिये फ्रेम. कशी
सहीच.
मस्तच जमलिये फ्रेम. कशी केलीस ते ही लिहीलस तर वाचायला आवडेल खूप>> खरच
मस्त
मस्त
प्रतिसादा बद्दल
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.