कु हू कु हू

Submitted by pbs_2005 on 1 February, 2012 - 20:58

कु हू कु हू

कोकीळ गातो कु हू कु हू
कसा मी निशब्द असा राहू

कोकीळ गातो कु हू कु हू
कसा मी निश्चल तो राहू

कोकीळ गातो कु हू कु हू
कसा मी फक्त अंधार पाहू

कोकीळ गातो कु हू कु हू
कसा मी असा शांत राहू

कोकीळ गातो कु हू कु हू
कसा मी तो अन्याय सहू

गुलमोहर: 

कोकिळा गाते कु हू कु हू
कसा मी तो अन्याय सहू

कोकिळाबेन गात नाहीt तर कोकिळबुवा गातो. तो बिचारा शतकानुशतके अन्याय सोसत आलाय.

कोकिळा गाते कु हू कु हू
कसा मी निशब्द असा राहू>>>>मग आपण पण गायच बरं का!

कोकिळा गाते कु हू कु हू
कसा मी निश्चल तो राहू>>>>>ऊड्या मारत राहुया बरं का!

कोकिळा गाते कु हू कु हू
कसा मी फक्त अंधार पाहू>>>>अंधाराचा उजेड पाहुया बरं का!

कोकिळा गाते कु हू कु हू
कसा मी असा शांत राहू>>>>>>>बडबडत राहुया बर का!

कोकिळा गाते कु हू कु हू
कसा मी तो अन्याय सहू>>कोकिळेला तुरुंगात टाकुया बर का!

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वान्ना धन्त्यवाद.
कोकिळ कु हू कु हू गातो कोकिळा नाही ही चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल देखील धन्यवाद.