घर आवरताना

Submitted by दाद on 20 January, 2012 - 00:10

स्वत:बरोबर माझ्यातला माझा वावर नेलास ना...
बरं केलस, बघ.
आता आवरतेय तो तुझा पसारा आहे... फक्तं तुझा...
पण...
पुस्तक मिटून ठेवलं म्हणजे गोष्टं संपत नाही....
हे माझं नाही तुझंच वाक्यं
-- शलाका

गुलमोहर: 

.

पुस्तक मिटून ठेवलं म्हणजे गोष्टं संपत नाही....

---/\---

दाद, आगाऊपणाबद्दल क्षमा करा आणि
"फक्तं तुझा:, गोष्टं आणि शेवटच्या 'वाक्य' वरचा अनुस्वार काढा की!
Happy

अहा...... !!

!!

दाद... Happy

मस्त

मस्त.

<<<<<छान आहे पण सुरू व्हायच्या आतच संपल्यासारखी वाटते>>>>>
अनुमोदन.

Pages