हिस्स्सssssss

Submitted by जिप्सी on 11 January, 2012 - 23:19

कोब्रा
वाईन स्नेक (हरणटोळ)

एक फोटो माझापण Happy
ट्रिंकेट (Trinket)

धुळनागीण (रेसर)

धामण (रॅट स्नेक)

साप चावला, काहिही नाही झालं (प्रात्यक्षिक) Happy Happy

गुलमोहर: 

अरारा. आशुचॅम्प त्या वुल्फस्नेकच डोकं अमंळ त्रिकोणी असल्याने मी तर त्याला विषारीच समजणार होतो.
जिप्स्या असे स्वतः काढलेले फोटो काढुन सापांची माहिती देण्याचा उपक्रम चांगला आहे. Happy
एका प्रकारच्या सापासाठी एक धागा. मग त्यात कितीही झब्बु येवु देत. Happy

मामी..मॅनिक्युअर टैम!!!! Lol Rofl

मलाही तो हिरवा साप म स्त स्माईली देतोयसा वाटलेला.. जिप्सी त्याला 'से चीज'म्हणाला असेल Happy ...

जिप्सी,
सगळी मॉडेल्स प्रोफेशनल दिस्तायत रे !! Happy
बाकी, तुझे फोटोग्राफीत हात / डोळे कोण धरणार!...... पायच धरतो Happy

मस्त फोटो. मला तरी हरणटोळ आवडला.
गेल्या आठवड्यात सकाळमध्ये हरणटोळाचे फोटो आलेले. त्यात ह्.टो. च्या डोळ्याचा फोटो घेण्यासाठी खुप जवळ जावे लागते हे वाचलेले. वरचा फोटो पाहुन खात्री पटली Happy

Pages