नाकतोडा

Submitted by पियापेटी on 26 August, 2008 - 05:52

पियापेटी (परत तोच प्रॉब्लेम.. उच्चाराचा)
असो... फोटो खूप छान आलाय. Happy
वरच्या अँगल ने काढला असता तरीही छान आला असता.

धन्यवाद dakshina

मला प्रिया म्हणाले तरी चालेल....

फोटो काढ्ताना तो नाकतोडा खुप हालचाल करायला लागला
त्यामुळे तसाच काढ्ला...