धोका (रुचिरामधला एक खमंग प्रकार) फोटोसह

Submitted by दिनेश. on 25 December, 2011 - 10:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
या मिश्रणाचे ८/१० गोळे होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामी,
दणकट मिक्सरमधे, खास करुन स्टीलचे भांडे असेल तर नक्कीच वाटता येते.
मी तर फोटोत दिसतेय त्याच भांड्यात वाटलीय.

डाळ भिजवून वाटली आणि त्यात ओले वाटण घातले तर मिश्रण फार सैल होते.

दिनेशदा,

माझी मैत्रिण बन्गाली आहे...तिची आई करते बरेचदा ...रेसिपी सेमच आहे,म्हणुन मला वाटले की हे धोकार डालना आहे.
बघते काकु ना विचारुन आणी confirm करते Happy

तोंपासू........ गळतंय! नक्की करून बघेन. तुमच्या सगळ्याच पाकृ उत्तम व करून बघाव्याश्या वाटणार्‍या असतात.

दिनेशदा, आज मी ही पा कृ करून बघितली. अर्थातच घरातल्या सगळ्यांना खूपच आवडली. मी एक बदल केला तो असा की ह.डाळी ऐवजी मूग डाळ आणि मसूर डाळ समप्रमाणात घेतल्या.चव छान आली. ह.डाळ जरा जड वाटते म्हणून मी हा बदल केला.

हे फोटो....

warli 104.jpgwarli 106.jpg

शांकली,
अगदी परफेक्ट जमलाय.
या उत्साहाला सलाम. या डाळी वापरले ते चांगलेच. इथे आमच्याकडे खुप थंडी असते,
त्यामूळे जड पदार्थही सहज पचतात. शिवाय मला चण्याची डाळ संपवायची पण होती.

दिनेशदा, अनुराधा, हो बरोबर!! हा बंगालीच पदर्थ आहे पण 'निरामीश' म्हणजे प्युअर व्हेज (बिन लसुण कांद्याचा) करतात - 'धोकार डालना'. कोलकात्याला देवळात भोग असला की आवर्जुन असतो हा पदार्थ. ग्रेव्ही मध्ये तमालपत्र फोडणीला, थोडा गरम मसाला कुटून आणि चिंचेचा कोळ व चवीला साखर घालतात. आमच्या लग्नात ही होता हा पदार्थ.

Pages