गुलाबांची फ्रेम

Submitted by अवल on 17 December, 2011 - 09:00

१९८० च्या सुमारास प्रथमच मोठ्या आकारातली क्रॉसस्टीच ची फॅशन आली होती, त्या सुमारास आईसाठी केलेली ही फ्रेम. ४ फूट बाय ३ फूट आकाराची. फोटो फार बरा नाहीये पण तरीही टाकायचा मोह होतोय. पुन्हा कधी नीट कॅमेराने काढेन फोटो, तेव्हा डिटेल्स दिसतील.

scan0019.jpg

गुलमोहर: 

४ फूट बाय ३ फूट इतक्या मोठ्या आकारात क्रॉसस्टीच करणं
म्हणजे चिकाटीचं काम ...... किती दिवस लागले हे पूर्ण करायला ?

नाही तसं फार नाही, कारण हे क्रॉसस्टिच आकाराने बर्‍यापैकी मोठं असतं Happy हा पण त्या फ्रेमच्या बॉर्डरने खुप वेळ घेतला माझा Happy
धन्स Happy