पुणे गटग - रविवार १८ डिसेंबर २०११ स. ९ वा.

Submitted by फारएण्ड on 15 December, 2011 - 23:51
ठिकाण/पत्ता: 
"गंधर्व" रेस्टॉरंट, बालगंधर्व रंगमंदिर्/पुलासमोर. शिवाजीनगर. रेस्टॉ. चा फोन नं. २५५३३४२३. ज्यांना कसे यायचे माहीत नाही त्यांनी मला संपर्क करा.

लोकहो,

नीधप या वीकेण्डला पुण्यात आहे. त्या निमित्ताने पुण्यातील लोकांचे एक गटग या रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी करायचे ठरवत आहोत. वेळ सकाळी ९ वाजता.

ठिकाण - "गंधर्व" रेस्टॉ.

तर जरूर या. शक्यतो आधी येथे कळवलेत तर रिझर्वेशन करायला बरे पडेल. सध्या पुण्यात काही बाहेरगावाहून आणि परदेशातूनही आलेले लोक आहेत, त्यांनीही जरूर यावे.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, December 17, 2011 - 22:30 to रविवार, December 18, 2011 - 01:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज नक्की लिहीतो. मी आज सकाळपर्यंत संख्या पाहून ठरवणार होतो. थोड्याच वेळात अपडेट करतो. पण गंधर्व वाल्यांनी आता तुम्हाला अजिबात येउ देणार नाही सांगितले तरच ठिकाण बदलू. नाहीतर गंधर्वच Happy
(गदिमांवरचा बाफ वाचल्याने गीतरामायण सारखे आठवत आहे, त्यामुळे "गंधर्वच" लिहील्यावर "गंधर्वच ते तपोवनींचे" आठवले Happy )

नक्की सांगितलेल्यांचे आभार.

"बहुधा" वाल्यांनीही जमवा यायचे - मनीष, प्रज्ञा, दक्षिणा, मानुषी, rmd, एक दोघांच्या मेल्स आल्या आहेत ते व इतर "अजून काही लिहू का नको लिहू" विचारात असलेले Happy

नंतर दोन तीन दिवसांनी जे "अरेरे, आधी कळाले असते तर आलो असतो" असे लिहीण्याची शक्यता आहे त्यांनी आत्ताच बघा Proud

नंतर दोन तीन दिवसांनी जे "अरेरे, आधी कळाले असते तर आलो असतो" असे लिहीण्याची शक्यता आहे त्यांनी आत्ताच बघा ..... फारेण्डा, Biggrin

धमाल करा लोक्स!

अवल, जरूर ये.

"मॉरल सपोर्टर्स" चे ही आभार Happy

रैना, वरदा, पुढच्या गटगची तयारी करू म्हणून लिहीणार होतो, पण पुलंचे "आमच्या वेळी लोक नाव शोधण्यात वेळ घालवत नसत, पुढच्या बारश्याच्या तयारीला लागत असत" आठवले Happy

अमोलचे पंचेस जबरी आहेत. Happy

आमच्या वेळी लोक नाव शोधण्यात वेळ घालवत नसत, पुढच्या बारश्याच्या तयारीला लागत असत >> Lol आता ह्यावरून पुढच्या काही गटगच्या मिटिंग नोटीसा आउटलूक मध्ये येऊन धडकणार असे चित्र दिसले.

माझं येणं अवघड दिसतंय. Sad
मलातुम्हालासगळ्यांनाभेटायचंहोतंपणआधीचकाहीतरीकार्यक्रमफिक्सझालाय. :|

Pages