दात-किती वेळा ?

Submitted by bnlele on 20 November, 2011 - 07:17

माणसांना दांत तीनदा येतात ... हॊ तीनदा

प्रथम दुधाचे, मग मधाचे,आणि तिसरे - विचकायचे !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

**त दात आलेत का?
असे विचारतात ते ४त्थ्या प्रकारचे दात असतात काय?

उचकटू नकोस. बत्तीशी काढून हातात देईन.

(५वा प्रकार असला तरी हरकत नाही. परत दात घशात घालीन.) वाटल्यास ६वा प्रकार म्हण. ७वा कानात सांगीन. व्यनि करा.