पाने...

Submitted by नाविन्या on 20 November, 2011 - 02:55

वॉव, किती सिम्पल आणि स्वीट आहे. रंगसंगती खुप सोबर आणि सुरेख वाटली. एखाद्या उन्हाळ्यातल्या संध्याकाळी डोळे शांत करणारी आणि अंगाला गार, मऊमऊ बेडशीट काय छान वाटेल.