टक्कूराम

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

बीफोर:

From Drop Box

<आफ्टर

From Drop Box

विषय: 

Happy

Happy

सर्वाना धन्यवाद.

अनघाताई, डाळिंबी डूल आबोजानी दिलेत Happy

जावळ काढलं तरी इतका चकोट केला नव्हता. आता चमत्कारिकच दिसतय. काल अंघोळ झाल्यावर सहज विचारलं "मना, डोकं कुठाय?" सवयीने डोक्याला हात लावला आणि जे काय चपापली ती... लाखमोलाचं एक्स्प्रेशन होते चेहर्‍यावर. Happy

दिनेशदा, सव्वा वर्षामधे दुसर्‍यान्दा काढलेत केस. लोक तीन वर्षानंतर वगैरे जावळ करतात असं ऐकलय. तसं सुनिधीचं केलं असतं तर वेण्या घालता आल्या असत्या. आणि नुसते भरपूर केस नाही तर कुरळे कुरळे केस. सहा महिन्याची वगैरे असताना इथे मंगलोरमधे सर्वजण तिला "प्रेमासाई" म्हणायचे. Happy (पुट्टूपर्थी साईबाबाचा हा तिसरा अवतार असेल म्हणे!!!)

Pages