तोच चंद्रमा नभात

Submitted by मंदार-जोशी on 15 October, 2011 - 10:31

काल पहाटे सहज उठलो असता खिडकीबाहेर लक्ष गेलं आणि हा फोटो काढायची हुक्की आली.
नुकत्याच घेतलेल्या Canon SX30 ने सहजच केलेला एक प्रयोग.....

MB-Toch_Chandrama_Nabhaat.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मंदार, एकदम झक्कास! पण एवढ्या ढगाळ वातावरणात चंद्र कसा काय दिसला? बहुतेक तुम्हाला दर्शन देण्यासाठीच तो आला असे वाटतेय. Happy

ऐ मंदार.. सुप्प्पर्ब शॉट!!!!!!!!!!!
असा चंद्र पाहून कित्येक वर्षं झाली रे.. आमच्याकडं वर्षानुवर्षं स्मॉग !!!!!!!!!!!!!!!!!!!
धन्स!!

खरं सांगायचं तर मी कॅमेरा काढेपर्यंत ढगाआड गेले हे साहेब. मग १५-२० मिनिटं वाट बघितली आणि दर्शन झाल्या झाल्या लगेच क्लिक केलं. काही सेकंदासाठीच दृग्गोचर झालेले चांदोबा लगेचच पुन्हा ढगाआड गेले. हा एकच काढता आला.

सुंदर.

हे मंदार, छान आहे स्नॅप. कोजागिरीला मिस झालं होतं चंद्रदर्शन. आधी तरी टाकायचा होतास ना.

तुला झब्बु देवु का? मे मधला आहे. रात्री जंगलातुन प्रवास करताना काढला होता.

the moon.JPG

Pages