रंगीला रे

Submitted by -शाम on 8 October, 2011 - 07:59

प्रची..१0sh.jpg

प्रची..२
osh3.jpg

प्रची.२३
osh2.jpg

गुलमोहर: 

शाम, खरा वाटतंच नाही, असा सुरेख रंग आहे याचा. मस्त कॉम्बिनेशन ! लकी आहेस कि तुला दिसला आणि फोटोसाठी तुला पोजही दिली.

सहीच

कसले भन्नाट रंग आहेत - निसर्गात काय काय चमत्कार (का चमत्कारिक मंडळी!!) असतात नं..... - अगदी कल्पनेपलिकडील....
होळी खेळून आलेला स्वदेशी टोळोबा..... का परदेशी ब्यूटी पार्लरमधून बाहेर पडलेल्या परदेशी टोळीणबाई.....(कृपया हलके घ्यावे)
फोटो - लई खास....