वाई

Submitted by चाऊ on 8 October, 2011 - 04:43

वाई येथे, गणपतीच्या देवळाकडून टिपलेला सुर्यास्तानंतरचा नजारा..._MG_3420.jpg_MG_3421.jpg

गुलमोहर: 

वरचे फोटो मस्तच आलेत.
वाईचे अजून फोटो आहेत का?
मी शाळकरी असताना द्रविड हायस्कूलची विद्यार्थिनी होते...... दोन वर्षे.
त्यावेळच्या आणि आजच्या वाईत बराच फरक पडला असेल.
नेहमी ढोल्या गणपतीच्या देवळात जाणं व्हायचं तसंच कृष्णामाईचा उत्सवही आठवतो.

मस्त Happy

>>दुसर्‍यात फिल्टर वापरला आहे का?<<

नाही, फिल्टर कुठलाच नाही, अंधारल्याने रंग उठून दिसत असावेत,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!