मावळतीचे रंग

Submitted by Mia on 7 October, 2011 - 07:49

चातक , समुद्राच्या लहरीमधे आलेल्या सुर्याच्या किरणांची छ्टा घेण्याचा एक प्रयोग होता. Sad Sad :
कॅमनेच घेतलेला आहे तसा....

समुद्राच्या लहरीमधे आलेल्या सुर्याच्या किरणांची छ्टा घेण्याचा एक प्रयोग होता... >> छान पण असफल...(सुर्यबिंब म्हणाचंय न तुला?)त्या प्रचि मध्ये 'सुर्य' आला पाहिजे होता असं वाटलं मला...बाकी छानंय.

कॅमनेच घेतलेला आहे तसा.... >>>म्ह्हं...मीही काही सुंदर देखावे गमवलेत... मो.कॅम मध्ये...एन वेळी तोच उपलब्ध असतो.

छान.

छान Happy