आमच्या घरचा गणपती - २०११

Submitted by हिम्सकूल on 10 September, 2011 - 06:03

हा आमच्या घरचा यंदाचा गणपती....

DSC09419_1.JPGDSC09420.JPGDSC09422.JPGDSC09423.JPGDSC09426.JPGDSC09427.JPGDSC09429.JPGDSC09455.JPG

आणि हा माझ्या काकाआजोबांच्या घरच्या गौरी गणपती....

DSC09456.JPGDSC09457.JPGDSC09458.JPGDSC09459.JPG

आणि ह्या आजोबांनी गणेशोत्सवादरम्यान काढलेल्या रांगोळ्या...

DSC09405_1.jpgDSC09413_1.jpgDSC09444_1.jpgDSC09446_1.jpgDSC09450_1.jpgDSC09475_1.jpgDSC09478_1.jpgDSC09487_1.jpgDSC09493_1.jpgDSC09498_1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

गौरी गणपतीला नमस्कार. सुरेख मूर्ती.

काय रांगोळ्या आहेत. एकापेक्षा एक बढकर. गणपतीची रुपडं अगदी मस्त साकारलेली आहेत. कॅलीग्रॅफी तर एकदम खास. शेवटून दुसरं लक्षात नाही आलं.

सुंदर!!!

हिमांशु,
मुर्ती, सजावट, रांगोळ्या, आरास, सगळं एकसे एक आहे.
खूप आवडलं. फोटो इथे शेअर केलेस ते बरं झालं.. नेत्रसुखद आहेत एकदम.