|| बाप्पा मोरया २०११ (मुंबई) || — "दर्शन" (दादर, माटुंगा परीसर)

Submitted by जिप्सी on 8 September, 2011 - 23:47

संपूर्ण सोन्याने मढलेला वडाळा श्रीराम मंदिरातील GSBS मंडळाचा श्री गणेश
मुंबईतील श्रीमंत गणपती Happy

स्प्रिंग मिल कम्पाउंड - नायगाव (दादर)
कैलाश पर्वत देखावा

स्प्रिंग मिल कम्पाउंड समोर

माधववाडी (दादर)
रूईया नाका (माटुंगा)
अमृत गणेशोत्सव मित्र मंडळ (वेलिंगकर इंस्टिट्युट समोर)
माटुंगा (पूर्व)
वरदाराजन
माटुंगा फुल मार्केट
भांडारकर रोड सार्वजनिक गणेशोत्सव

गुलमोहर: 

वाह वाह... अप्रतिम रे !!

तुझ्यामुळे मुंबईचे बरेचसे गणपती घरबसल्या बघायला मिळाले...धन्स !! Happy Happy

माधववाडी (दादर) च्या थोडे पुढे परेलच्या बाजुला आमचा बाप्पा आहे.
हापिसातुन फोटो टाकता येत नाहीत, नन्तर टाकतो. Happy

सुंदर

दादर, माटुंगा परीसर म्हणजे नोस्तालजिक करतो. मझे जन्म स्थान आणि बालपण माटुंग्यात (कहि वर्षे) गेले आहे. या सर्व गणपतीची पुन्हा भेट घड्वल्या बद्दल आभर !!!