छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडती व्यक्तिरेखा - मुक्ता

Submitted by स्मिताके on 8 September, 2011 - 21:38

पाल्याचे नावः मुक्ता
वयः साडेसहा वर्षे
आवडती व्यक्तिरेखा: तिचे बाबा!!
माझी मदतः चेहर्‍याचा बाह्य आकार सुचवणे.
100_2966.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मस्त काढलंय चित्र.
मला सगळ्यात काय आवडलं तर तुझे आवडते व्यक्तिमत्व तुझे बाबा आहेत हे Happy

Happy काय कल्पक असतात मुलं.... हिरवी मिशी! Proud
छान काढलंय मुक्तानं चित्र! चष्मा तर भारीए एकदम!