छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ईशा

Submitted by राखी on 8 September, 2011 - 13:03

वयः ८ वर्षे
आईची मदत : काहीच नाही

हे साहित्य

Color-Pencils.JPG

ईशा चित्र काढताना

Isha1.JPG

ईशा चित्र रंगवताना

Isha2.JPG

हा तयार झालेला ईंद्रधनुष्यी राजवाडा

Isha-House.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Great work, Isha !
love the colorful Mansion and detailing , keep it up !

सही Happy

इंद्रधनुषी राजवाडा मस्तच Happy शाब्बास.

राखी दोन्ही मुली अगदी सगळ्या स्पर्धेत मस्त भाग घेताहेत त्यासाठी तुझे अभिनंदन Happy

ईशा, खूपच छान काढलंस चित्र. Happy शाब्बास !
राखी, तुझं खूपच कौतुक आहे गं, केवढं ते छान पाठांतर करुन घेतलंयस मुलींकडून अन हे पण उत्साहानं केलंय दोघींनी. Happy

छान आहे वाडा. Happy राखी तुझ्या दोन्ही पोरींना तू प्रोत्साहन देत आहेस त्याबद्दल तुलाही शाबासकी. Happy

छानच!:)

Pages