किलबिल - सानिका नवरे (कविता नवरे)

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 10:15
विठ्ठलाची आरती
गायिका : सानिका नवरे
वय : आठ वर्षे
पालक मायबोली आयडी : कविता नवरे
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच गोऽऽड आवाज आहे सानिकाचा!
शाबास सानिका! अगदी तालासूरात गायलंय!अशीच गात राहा! Happy

अतिप्रचंड गोड म्हटलंय!
आणि या आरतीमधे प्रत्येक श्लोकाच्या शेवटी हेल काढून नाही म्हटलं गेलं तर गोडवा नाही रहात... सानिकाने एकदम पर्फेक्ट हेल काढून म्हटल्याबद्दल शाबासकी! Happy

धन्यवाद लोकहो Happy

सानु खुष झाली स्तुती ऐकून. पण मला इथली कोणाचीच गाणी माझ्या पिसी वरुन ऐकता येत नाहीयेत बहुतेक फ्लॅश प्लेअर किंवा अजून कसला तरी एरर असणार Sad

संयोजक, अहो गायिका: सानिका नवरे काय? उगाच कानकोंड वाटायला लागतं वाचताना. तुम्ही ते पाल्याचे नावः सानिका नवरे अस कराल का प्लीज? Happy

केवढी गोड म्हटलीये आरती, आणि प्रत्येक कडव्याला शेवटी जो हेल काढलाय त्यामुळे अगदी गणपतीच्या मांडवात आरती म्हणतात ना तसे वाटले. Happy