....व्यथा....

Submitted by pradip rane on 30 July, 2008 - 13:05

कावरी बावरी नजर तु़झी,सांगून जाते काहीतरी..
कळत नाही मला कसे हे, होते असे हे कधीतरी..
अबोल सदा राहून तू , बोलून जातेस कधीतरी..
शब्द माझ्या ओठांवरचे,विरुन जाती हवेवरी.....
तू तर एक शापित परी,अन् मी भणंग भिकारी..
सांगू कशी मम मनची व्यथा तुज,मी तर मुका प्रेम पुजारी....

प्रदिप राणे.
डोंबिवली.

गुलमोहर: