हास्य-दालन

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:53

मायबोलीचे सदस्य, भाऊ नमसकर, त्यांच्या खुसखुशीत व्यंगचित्रांमुळे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच. यंदाच्या गणेशोत्सवाकरता त्यांनी सर्व भक्तांना हसवायचा नियम केला आहे. दर दिवशी एक नवे व्यंगचित्र या हास्य-दालनात आपले स्वागत करेल .....

स्मितरेषा ११

bhau11.jpg

स्मितरेषा १०

bhau10.jpg

स्मितरेषा ९

bhau9.jpg

स्मितरेषा ८

Ganeshotsava-8.JPG

स्मितरेषा ७

bhau7.jpg

स्मितरेषा ६

bhau6.jpg

स्मितरेषा ५

bhau5.jpg

स्मितरेषा ४

bhau4.jpg

स्मितरेषा ३

bhau3.jpg

स्मितरेषा २

ganesotsava -2.JPG

स्मितरेषा १

bhau1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Lol

भाऊकाका...
वरती म्हटल्या प्रमाणे तुमच्या कल्पकतेक खरोखर मनापासून 'सलाम'...
आणी खरां सांगाचां तर, मनात ईलेली कल्पना 'माऊस' आणी 'पेन्ट-ब्रश' या दोन आयुधांच्या सहाय्यान या पडद्यावर उतरवण्या साठी लागणरी चिकाटी तुम्ही या वयात देखिल टिकवन आसात, तेका खरो नमस्कार... अहो, ही दोन वाक्यां हंयसर लिही पर्यन्त माझ्याच नाकी नऊ ईले...

माझ्या मते, कांही व्यंचि बरी आहेत, कांही ' अगदीच वाईट नाहीत' या वर्गातील. तरी सर्व गोड मानून घेतलीत , याबद्दल धन्यवाद. प्रमोद देव व संयोजक मंडळाने टपली मारून माझ्याकडून हे करून घेतलं, त्यांचे खास आभार. अर्थात प्रेरणा मोरयाची तेंव्हा त्याला सदाचंच वंदन. 11 गणपतिबाप्पा मोरया 11

अतिशय चांगला उपक्रम ! संयोजक आणी भाऊ दोघंचेही आभार ! लहानपणी 'सकाळ' आल्याआल्या आधी 'चिंटू' वाचायची ओढ असे त्याची आठवण झाली.

<< मी मुर्तीकार असल्याने स्मितरेषा ५ आवडली >> केदारजी, पेणच्या गणेशमूर्ति तर जागतिक कीर्तिच्या ! सलाम तुम्हाला !
पण हाच निकष लावला तर << ११ नंबर सर्वात बेष्ट. >> म्हणणारे कुणी 'डेंटीस्ट' तर नाहीत ना ! Wink

सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद.

Pages