नभा तुझा रंग कसा

Submitted by आऊटडोअर्स on 26 August, 2011 - 09:33

गेल्या दोन दिवसांपासून सूर्य मावळतीला गेल्यावर आकाशात असे रंग पहायला मिळतायत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुपर्ब!!!! Happy

आडो, हे फोटो मायबोली गणेशोत्सव २०११ "अदाकारी" (तिसरा विषय - ""आकाश तू आभास तू") स्पर्धेकरीता राखुन ठेवायचे ना. Happy

सगळ्यांचे खूप खूप आभार.

जिप्सी, मी विषय बघितलेच नाहीयेत. Sad जाऊ दे. Happy

Pages